'कायदा महिलांच्या भल्यासाठी, नवऱ्याला त्रास देण्यासाठी नाही' घटस्फोटाच्या सुनावणीवेळी SC ने असं का म्हटलं?
Supreme Court Divorce Case: कायदा नवऱ्याकडून जबरदस्ती वसूली करण्यासाठी नाही, असे सर्वोच्च न्यायायलयाने एका सुनावणीदरम्यान म्हटले.
Dec 20, 2024, 01:47 PM ISTपुण्यात व्यावसायिकांकडे 10 कोटी खंडणीची मागणी, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने ई-मेल
10 crore extortion demand in the name of Lawrence Bishnoi gang through e-mail to businessmen in Pune
Oct 20, 2024, 12:50 PM ISTज्वेलर्सकडून 5 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाविरुद्ध गुन्हा दाखल
Extortion Case Against MNS Party Leader: मुंबई पोलिसांच्या खंडणी विभागाने या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस इतर तपशील गोळा करत आहेत.
May 3, 2024, 09:35 AM IST'अर्धी जमीन नाहीतर पाच कोटी द्या'; खंडणी मागितल्याप्रकरणी महेश गायकवाडांवर गुन्हा दाखल
Thane Crime : शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराने गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड चर्चेत आले होते.
Mar 17, 2024, 12:29 PM ISTगायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणाला वेगळं वळण, स्वीय सहायकाकडे 20 कोटींची मागितली खंडणी
Nashik : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. संगीत विद्यालयसाठी नाशिकमधल्या जमिनीसाठी वाडकर यांच्या स्वीय सहाय्यकाकडे 20 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे.
Feb 7, 2024, 08:39 PM ISTतुझे फोटो मॉर्फ करून व्हायरल करेन', धमकी देत मैत्रिणीकडूनच उकळले तब्बल 'इतके' लाख रुपये
Nashik : तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चाळीस लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडल आहे. याप्रकरणी परदेशात असलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Jan 30, 2024, 05:51 PM ISTमुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम, मुकेश अंबांनींना धमकी देणाऱ्या 19 वर्षांच्या आरोपीला असं केलं अटक
Mukesh Ambani Threat : भारत आणि एशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या खंडणी मागत धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी अगदी शिताफीने 19 वर्षांच्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
Nov 4, 2023, 04:01 PM IST4.5 लाख फॉलोअर्स असलेल्या पुणेकर Insta Star ला लाखोंचा गंडा; सेलिब्रिटी करणाऱ्या सोन्यानेचं आणलं अडचणीत
Pune Crime : पुण्यात एका प्रसिद्ध रिल्स स्टारला धमकावून त्याच्याकडून तब्बत दोन लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Aug 31, 2023, 11:08 AM ISTPune Crime : एक अश्लील मेसेज आला अन्... राष्ट्रवादीच्या आमदाराला Sextortion मध्ये अडकवण्याचा प्रयत्न
Crime News : पुण्यात sextortion मुळे दोघांनी आपलं आयुष्य संपवल्याची घटना ताज्या असतानाच आता थेट राष्ट्रवादीच्या आमदारालाच यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 10, 2023, 06:43 PM ISTMumbai 6 Extortionists Arrested | मुंबईमध्ये पुन्हा अंडरवर्ल्ड डोकं वर काढतंय? छोटा राजनच्या नावाने खंडणीवसुली करणाऱ्या 6 जणांना अटक
Is the underworld rearing its head again in Mumbai? 6 people arrested for collecting extortion in the name of Chhota Rajan
Jan 15, 2023, 09:50 PM ISTNitin Gadkari Got Death Threats | नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, पाहा कोणी दिली धमकी?
Death threat to Nitin Gadkari, see who gave the threat?
Jan 14, 2023, 05:20 PM ISTआताची मोठी बातमी! केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांना जीवे मारण्याची धमकी, दाऊदचा उल्लेख
नितीन गडकरी यांच्या कार्यालयात 3 वेळा आला धमकीचा फोन, नागपूरमधल्या जनसंपर्क कार्यालयात खंडणीसाठी फोन
Jan 14, 2023, 01:33 PM ISTNagpur University : प्राध्यापक तुम्ही सुद्धा । आधी लैंगिक छळाचा आरोप; नंतर खंडणीची तक्रार, नक्की घडलंय काय?
Nagpur University : प्राध्यापक तुम्ही सुद्धा । गंभीर आरोप; नंतर खंडणीची तक्रार, नक्की घडलंय काय?
Nov 20, 2022, 02:39 PM IST
Video | तुमच्यासोबतही लोन अॅपच्या माध्यमातून होऊ शकते फसवणूक, पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई
Fraud can happen with you through loan app, Pune cyber police has taken a big action
Sep 30, 2022, 06:45 PM IST