fadnavis government

फडणवीस सरकारने मराठा व ओबीसींमध्ये भांडणं लावली- प्रकाश आंबेडकर

ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील वाट्यासह स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मराठ्यांना दिल्याने ओबीसी अस्वस्थ आहेत.

Dec 22, 2018, 07:32 AM IST

सरकारने अवनीला भेकडासारखे मारले; शिवसेनेची टीका

ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय?

Nov 5, 2018, 08:26 AM IST

फडणवीस सरकार भीमा-कोरेगाव हिंसाचारातील खटले मागे घेणार

निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही समाजाची नाराजी सरकारला महागात पडू शकते. 

Oct 29, 2018, 10:53 AM IST

राज्य सरकार वाईन कंपन्यांची 118 कोटींची कर थकबाकी माफ करणार?

कर थकबाकी माफ करण्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असेल. 

Aug 24, 2018, 04:44 PM IST

योगी सरकारप्रमाणे फडणवीस सरकारही करणार शेतकऱ्यांचं कर्ज माफ?

उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकार अल्प कर्ज धारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु शकते. १ लाखापर्यंतच कर्ज सरकारकडून माफ केलं जाऊ शकतं.

Jun 2, 2017, 04:13 PM IST

सरकार 'वाजवा रे वाजवा' वरून 'वाचवा रे वाचवा'वर

फडणवीस सरकारमध्ये गोत्यात आलेल्या सर्व मंत्र्यांना आता 'वाचवा रे वाचवा' असं म्हणून क्लिनचीट देण्यात येत आहे. 

Jul 19, 2016, 10:59 AM IST