Fake Delivery Scam : ऑनलाईन शॉपिंग करताय? थांबा, 'ही' चूक केली तर बँक खातं रिकामं! जाणून घ्या
Fake Delivery OTP Scam : अनेक वेळा ग्राहकाला आयफोन ऐवजी साबण मिळाला. तर काहीजणांना एक वीट आयफोनऐवजी मिळाले आहे. या ऑनलाइन डिलिव्हरी फसवणुकीचा सामना करण्यासाठी वेबसाइट्सने वन टाइम पासवर्ड डिलिव्हरी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांची सर्रास पणे फसवणुक होत आहे.
Dec 29, 2022, 12:48 PM IST