fake loan apps

चीनी अ‍ॅपमधून त्वरीत कर्ज घेताय...सावधान! गंडा घालणा-या चिनी अ‍ॅप्सचा सुळसुळाट

अनेक गरजू लोक या चिनी अ‍ॅप्सना बळी पडतायत. कमी व्याज दरात आणि त्वरीत कर्ज देण्याचं आश्वासन देत फसवणूक करण्याचा उद्योग आता चिनी भामट्यांनी सुरु केलाय. 

Mar 21, 2025, 08:10 PM IST

त्वरित कर्ज देणाऱ्या चीनी अॅप्सचा राज्यात धुमाकूळ, अनेकांची फसवणूक

त्वरित कर्जाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक. चीनी ॲप आणि इतर डिजिटल माध्यमातून लोकांची फसवणूक असल्याची माहिती समोर आली आहे. 

Mar 20, 2025, 10:07 PM IST

कर्जवसुलीच्या नावाखाली तुम्हाला दिला जातोय त्रास? आता काळजी करु नका; सरकारने घेतलीय गंभीर दखल

Harass Name of Debt Collection: नवीन नियमांनुसार आरबीआयच्या मान्यतेशिवाय कर्ज देणे किंवा व्यवहार करणे हा अजामीनपात्र गुन्हा मानला जाणार आहे.

Dec 20, 2024, 03:20 PM IST

Fake Loan Apps: लोन देणाऱ्या बोगस apps वर कारवाई, तब्बल 2000 पेक्षा जास्त apps हटवले

सध्या बाजारात नवीन फॅड आलंय. बँकेकडे न जाता ग्राहक थेट मोबाईल ऍप्सचा वापर करून सहज कर्ज काढू शकतात

Aug 25, 2022, 10:47 PM IST