fake tc

ठाण्यात तोतया टीसीनं मुलीला खेचत नेलं बाहेर

ठाण्यात तोतया टीसीनं मुलीला खेचत नेलं बाहेर

Jun 1, 2016, 04:58 PM IST

तोतया टीसीचा अल्पवयीन मुलीना खेचत स्टेशनबाहेर नेण्याच प्रकार सीसीटीव्हीत कैद

स्वतःला टीसी असल्याचं भासवून एका १५ वर्षांच्या मुलीला खेचत स्टेशनबाहेर नेण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडल्याचे समोर आला आहे.

Jun 1, 2016, 11:59 AM IST