famouse marathi artist

'माझ्या जीवाला धोका' म्हणत मराठी कलाकाराची आर्त हाक...व्हायरल पोस्टमुळे एकच खळबळ

काही दिवसांपुर्वी गळफास घेत नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटूंबासोबतच सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे नितीन देसाई यांनी असं टोकाचं पाऊल उचल्याचं समोर आलं. मात्र सध्या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. मात्र सध्या अजून एका कलाकारची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यामुळे सगळीकडेच एकच खळबळ माजली आहे. 

Aug 14, 2023, 12:56 PM IST