farah khan slippers

फराह खाननं खरंच चप्पल घालून लावली पूजेला हजेरी? ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर...

Farah Khan : फराह खाननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्या फोटोमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात्र, फराहनं उत्तर दिलं आहे. 

Sep 20, 2023, 06:08 PM IST