शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बॅंक खात्यात 2-2 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मिळाले का?
Shetkari Sanman Nidhi Yojana: या योजनेचे पात्र लाभार्थी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारे देखील स्वतःची नोंदणी करू शकतात. याशिवाय या योजनेसाठी राज्य सरकारने नामनिर्देशित केलेले स्थानिक अधिकारी, महसूल अधिकारी आणि नोडल अधिकारीच शेतकऱ्यांची नोंदणी करत आहेत.
Jul 27, 2023, 11:44 AM ISTआधार लिंकच्या नावाखाली शेतकऱ्याच्या खात्यातले पैसे लंपास
बँक खात्याला आधार लिंक केल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम मिळणार नाही, असा खोटा दावा करुन शेतक-यांच्या खात्यातील रक्कम परस्पर लंपास केल्याची घटना बुलढाण्यात घडलीय.
Nov 4, 2017, 12:14 PM IST