'ज्या दिवशी पुरुष प्रेग्नंट होतील त्या दिवशी...' असं का म्हणाल्यात नीना गुप्ता?
Neena Gupta On Feminism : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण ती तिच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. स्त्री पुरुष समान आहेत या स्त्रीवादी सिद्धांताचा नकार दिला आहे. ज्या दिवशी पुरुष प्रेग्नंट होतील त्या दिवशी आपण समान आहात असं त्या म्हणाल्यात.
Nov 27, 2023, 09:30 AM IST२०१७ मध्ये सर्वाधिक सर्च केला गेला 'हा' शब्द
अवघ्या काही दिवसांमध्ये २०१७ हे वर्ष संपणार आहे.
Dec 13, 2017, 07:39 PM ISTमीरा राजपूतचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत तिच्या वादग्रस्त विधानामुळे वादात अडकलीये. आंतरराष्ट्रीय महिला दिनी तिने केलेल्या एका विधानामुळे वाद ओढवून घेतलाय.
Mar 20, 2017, 05:17 PM IST