राज ठाकरे यांना अटक होणार? औरंगाबाद पोलीस मुंबईकडे रवाना
कायदा सुव्यवस्था नीट ठेवण्यासाठी कठोर पावलं उचला, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश
May 3, 2022, 06:36 PM ISTRaj Thackeray FIR : गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आले मीडियासमोर
शिवतीर्थाबाहेर कार्यकर्ते जमा, पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष
May 3, 2022, 05:56 PM ISTराज ठाकरे आरोपी नंबर 1, पाहा कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेतल्या सभेतील भाषणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अनेक कलमं लावण्यात आली आहेत.
May 3, 2022, 05:25 PM IST