first test

VIDEO:पॅट कमिन्सच्या शानदार फिल्डिंगनं संपवली पुजाराची शतकी खेळी

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट सीरिजला सुरुवात झाली आहे.

Dec 6, 2018, 08:04 PM IST

कांगारूंच्या जलदगती माऱ्यासमोर टीम इंडियाची बॅटींग ठेपाळली

कांगारूंच्या तिन्ही जलदगती गोलंदाजांनी भारताचा फलंदजीचा निर्णय चुकीचा ठरवलाय.. 

Dec 6, 2018, 09:13 AM IST

...तर विराट कोहलीला निशाणा बनवू, ऑस्ट्रेलियाचा इशारा

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Dec 2, 2018, 04:44 PM IST

न्यूझीलंड-पाकिस्तानचा रोमहर्षक सामना, इतिहासातील सगळ्यात छोटा विजय

 अत्यंत रोमहर्षक अशा सामन्यामध्ये न्यूझीलंडनं पाकिस्तानला पराभूत केलं आहे.

Nov 19, 2018, 05:53 PM IST

मूळ पाकिस्तानी क्रिकेटरनंच भंगलं पाकिस्तानचं विजयाचं स्वप्न

...आणि पाकिस्तानचं विजयाचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Oct 12, 2018, 12:34 PM IST

टीम इंडीयाचा वेस्ट इंडीजवर एक डाव आणि 272 धावांनी विजय

टीम इंडीयाचा वेस्ट इंडीजवरती आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.  

Oct 6, 2018, 03:19 PM IST

भारताची बॅटिंग गडगडली, कोहलीचा संघर्ष सुरू

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताची बॅटिंग गडगडली आहे. 

Aug 2, 2018, 08:26 PM IST

भारताचा भेदक मारा, इंग्लंड २८७ रनवर ऑल आऊट

भारतीय बॉलरच्या भेदर माऱ्यामुळे पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा डाव २८७ रनवर ऑल आऊट झाला. 

Aug 2, 2018, 03:50 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ७२ रन्सनी दारुण पराभव झाला आहे. 

Jan 8, 2018, 08:26 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेत

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेमध्ये आहे.

Jan 8, 2018, 07:15 PM IST

शेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांच, श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट ड्रॉ

श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट रोमहर्षकरित्या ड्रॉ झाली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत या मॅचमध्ये रोमांच पाहायला मिळाला. 

Nov 20, 2017, 04:49 PM IST

भारत वि श्रीलंका पहिली कसोटी: पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्याला आजपासून कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर सुरुवात झालीये. 

Nov 16, 2017, 04:58 PM IST

शिखर धवनच्या शॉर्टने श्रीलंकेच्या खेळाडूचा तुटला अंगठा

 भारत आणि श्रीलंका दरम्यात गॉल येथे खेळविण्यात येणाऱ्या सामन्यात श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे. श्रीलंकन टीमचा मिडल ऑर्डर फलंदाज असेना गुणरत्ने जखमी होऊन मॅचच्या बाहेर गेला आहे.  india vs srilanka series

Jul 26, 2017, 04:41 PM IST

जे विराटला जमलं नाही... ते 'कॅप्टन' अजिंक्यनं करून दाखवलं

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं धर्मशाळा टेस्टमध्ये  ऑस्ट्रेलियाला आठ विकेटनं पछाडलं. याचबरोबर अजिंक्य रहाणेनं एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. 

Mar 28, 2017, 01:27 PM IST

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीला सुरुवात

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीला राजकोटमध्ये सुरुवात झालीये. इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.

Nov 9, 2016, 09:39 AM IST