first test

पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत, 215 रनची आघाडी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Sep 24, 2016, 05:43 PM IST

रहाणेचा हा अप्रतिम कॅच तुम्ही मिस तर केला नाही ना ?

 रविवारी रात्री जवळपास भारतातील सर्वच जण झोपेत होते पण विराट कोहली आणि अश्विन या दोघांनी एक इतिहास लिहिला. भारतीय टीमने अश्विनच्या धारदार फिरकीच्या मदतीने वेस्टइंडिजच्या खेळाडूंना स्वस्तात माघारी पाठवलं.

Jul 25, 2016, 03:32 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्ध कॅप्टन कोहलीची रणनिती

भारताच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टला आजपासून सुरुवात होत आहे.

Jul 21, 2016, 05:18 PM IST

५०० धावा करूनही न्यूझीलंडचा पराभव

जलद गोलंदाज स्टु्अर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्सच्या ३-३ विकेटच्या जोरावर इंग्लंडनं न्यूझीलंडला १२४ धावांनी पराभूत केलं आहे. इंग्लंडनं न्यूझीलंडसमोर ३४५ धावांच लक्ष ठेवलं होतं. आपल्या गोलंदाजाच्या आक्रमक गोलंदाजीवर न्यूझीलंडला २२० धावांत ऑल आऊट केलं.

May 26, 2015, 12:49 PM IST

GSLV मार्क 3 या प्रक्षेपकाची आज पहिली चाचणी

नव्या हनुमान उड़ीसाठी इस्रो सज्ज झालीय. संपूर्णत: नव्या आकाराचे GSLV मार्क 3 या प्रक्षेपकाची पहिली चाचणी आज घेतली जाणार आहे. 

Dec 18, 2014, 09:12 AM IST

अॅडलेड टेस्टमध्ये कोहलीनं रचला इतिहास!

अॅडलेड टेस्टमध्ये विराट कोहलीनं आपल्या टेस्ट करिअरमधलं सातवं शतक ठोकलंय. कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळताना विराटनं दुसरं शतक ठोकून इतिहास रचलाय.

Dec 13, 2014, 11:49 AM IST

बाऊन्सर उसळून विराटवर आदळला आणि...

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युजेस याच्या मृत्यूला आठवडाही उलटत नाही तोच भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असणाऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी आणखी एक अनर्थ होण्यापासून टळला.

Dec 11, 2014, 08:42 AM IST

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवशी टीम इंडियाची दमदार खेळी

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर मुरली विजय 159 आणि महेंद्र सिंह धोनी 50 धावांवर खेळत आहेत. भारताने पहिल्या दिवसअखेर चार बाद 259 धावा केल्या आहेत.

Jul 9, 2014, 11:26 PM IST

टीम इंडियाला विजयासाठी ३२० रन्सची गरज

भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या पहिल्या टेस्टच्या तिस-या दिवशी रंगतदार अवस्था निर्माण झाली आहे. तिस-या दिवसअखेर टीम इंडियाला विजयासाठी ३२० रन्सची गरज आहे. तत्पूर्वी टीम इंडिया २०२ तर न्यूझीलंड टीम केवळ १०५ रन्सवरच ऑल आऊट झाली.

Feb 8, 2014, 07:39 PM IST