first

अंध प्रणितनं रचला इतिहास

अंध प्रणितनं रचला इतिहास

Mar 14, 2016, 10:21 PM IST

जोगिंदर शर्माने ९ वर्षानंतर सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गुपीत

पहिला टी-२० वर्ल्डकप भारताने जिंकला होता आणि ते ही पाकिस्तानचा पराभव करुन. ही गोष्ट आजही प्रत्येकाच्या आठवणीत असेल. मॅचची शेवटची ओव्हर ही निर्णायक होती आणि धोनीने जोगिंदर शर्माच्या हातात बॉल सोपवला.

Mar 12, 2016, 02:46 PM IST

...या आहेत भारताच्या पहिल्या तीन महिला फायटर पायलट!

फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहाना सिंग या तिघींची भारताच्या इतिहासात नोंद होणार आहे. या तिघींची भारताच्या पहिल्या 'फायटर पायलट' म्हणजेच 'लढाऊ वैमानिक' महिला म्हणून निवड झालीय. 

Mar 9, 2016, 04:40 PM IST

...या कंपनीनं महिलांसाठी जाहीर केली 'मासिक पाळी'ची सुट्टी!

'प्रेग्नन्सी लिव्ह'नंतर आता 'पिरएड लिव्ह' ही  कॉन्सेप्ट आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये लोकप्रिय उद्यास आलीय 

Mar 3, 2016, 02:44 PM IST

२३ टक्के लोक पहिल्या रात्री या गोष्टीत फ्लॉप

असं न करू शकण्याची कारणं समान आहेत.

Feb 9, 2016, 05:48 PM IST

तीन दिवसांतच भारतातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरन्ट झालं बंद

गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठ्ठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेलं देशातलं पहिलं 'अंडर वॉटर रेस्टॉरन्ट' अर्थात पाण्याखालचं रेस्टॉरन्स सुरू झाल्यानंतर केवळ तीन दिवसांतच बंद करण्यात आलंय. 

Feb 5, 2016, 05:03 PM IST

भारत बनला 'झिका'वर लस शोधणारा पहिला देश

मच्छरांमुळे फैलावणाऱ्या झिका वायरस संबंधी एका भारतीय औषध निर्मिता कंपनीनं लस शोधल्याचा दावा केलाय. 

Feb 4, 2016, 05:45 PM IST

भारत वि. ऑस्ट्रेलिया वनडेत तुटले अनेक रेकॉर्ड

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या मध्ये झालेल्या पहिल्या वनडेत अनेक रेकॉर्ड जुने रेकॉर्ड मोडले.

Jan 12, 2016, 09:23 PM IST

स्टेशनवर चप्पला शिवणाऱ्या पवारांची ममता ठरली पहिली 'वीरबाला'!

महापालिकेच्या मराठी शाळांना कालबाह्य ठरवणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही बातमी आहे. मुलुंडच्या गोशाळा मार्ग शाळेच्या एका विद्यार्थिनीची कामगिरी फक्त तिचीच नव्हे तिच्या शाळेची, तिच्या पालकांची आणि साऱ्या महाराष्ट्राची मान राष्ट्रीय पातळीवर उंचावलीय.

Dec 30, 2015, 11:51 AM IST

स्टेशनवर चप्पला शिवणाऱ्या पवारांची ममता ठरली पहिली 'वीरबाला'!

स्टेशनवर चप्पला शिवणाऱ्या पवारांची ममता ठरली पहिली 'वीरबाला'!

Dec 30, 2015, 10:57 AM IST

पहिल्या हिंदी चित्रपटाचं पोर्न वेबसाईटवर प्रमोशन

'क्या कूल है हम ३'चं पोर्न वेबसाईटवर प्रमोशन

Dec 22, 2015, 07:15 PM IST

बीजिंग शहर विषारी धुक्याच्या चादरीने झाकोळलं

चीनची राजधानी बीजिंगमध्ये धुक्याची चादर पसरली आहे, मात्र हे धुकं अतिशय विषारी आहे, अखेर सरकारला रेड अलर्ट जारी करावा लागला आहे. वाढत्या प्रदुषणामुळे ही वेळ चीनवर आली आहे.  सरकारच्या इशाऱ्यानंतर शाळा आणि कॉलेज तसेच बांधकामाची कामं बंद असणार आहेत.

Dec 7, 2015, 08:04 PM IST

महाराष्ट्राचा मुलगा... 'इसिस'कडून घेतली 'सुसाईड बॉम्बिंग'ची पदवी!

सीरिया आणि इतर भागांत प्रभावीपणे आपल्या दहशतवादी कारवायांना तडीस नेणाऱ्या 'इसिस'ची पाळंमूळं खोलवर रोवल्याचं समोर येतंय... यासाठी, तांत्रिक गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं हाताळणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांसाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी तयार करणाऱ्या उच्च शिक्षितांचीही यासाठी 'इसिस'ला गरज भासतेय... आणि अशा तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यातही इसिसला यश मिळतंय, हे विशेष... यामध्ये, महाराष्ट्रातल्या एका तरुणाचाही समावेश आहे.

Nov 27, 2015, 01:18 PM IST