fitness influencer dies

210 किलो वजन उचलताना मोडली मान; प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा जिममध्येच मृत्यू

प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि फिटनेश इन्फ्लुइन्सर जस्टिन विकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असतानाच त्याच्यावर मृत्यू ओढावला आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना विकी 210 किलो वजनाचा बारबेल उचलण्याच्या प्रयत्न करताच त्याची मान मोडली. त्यामुळं त्याते निधन झाले. 15 जुलै रोजी हा अपघात घडला असून इंडोनेशियातील बाली येथे ही घटना घडली आहे. 

Jul 23, 2023, 04:55 PM IST

जिममध्ये व्यायाम करताना फिटनेस इन्फ्ल्यूएंसरचा भयानक मृत्यू, 'त्या' एका चुकीने मानच मोडली

जिममध्ये व्यायाम करताना एका फिटनेस इन्फ्ल्यूएंसरला भीषण मृत्यूला सामोरं जावं लागलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. व्यायाम करताना एक चूक भोवली आणि यात त्याची मान मोडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Jul 22, 2023, 03:59 PM IST