Uric Acid Remedy : 'या' 2 बिया करतात युरिक अॅसिडचा नाश, सकाळी रिकाम्या पोटी त्यांचं पाणी पिऊन किडनी ठेवा निरोगी
Joint Pain Removal Remedy : शरीराची हालचाल नाही, एका जागी बसून काम आणि अनहेल्दी खाण्यपिणं त्यामुळे सांधेदुखीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा त्रास म्हणजे यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढणे म्हणजे मूत्रपिंडावर दबाव आणि शरीरातील प्युरीनसारख्या अशुद्धतेचे प्रमाण वाढते. अशात तुम्ही घरगुती दोन बियांच्या मदतीने यूरिकअॅसिडच्या समस्येवर मात करु शकता.
May 22, 2024, 12:02 AM ISTलांब आणि दाट केस हवे आहेत? खर्चिक Keratin Treatment घरच्या घरी करण्याची सोपी पद्धत
Fenugreek And Rice Water For Hair Growth : बदलेली जीवनशैली आणि कामाचा ताण, शिवाय खाण्यापिण्याचा अयोग्य सवयी यामुळे केसाच आरोग्याचा समस्या निर्माण झाल्या आहेत.
Aug 12, 2023, 10:23 AM ISTअळशीचे ७ आरोग्यदायी फायदे...
पूर्वीपासूनच आहारात अळशीचा समावेश करण्याची आपली परंपरा आहे.
Feb 16, 2018, 03:35 PM IST