flights

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच विमानसेवा

येथील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. रत्नागिरी विमानतळाचं काम सध्या प्रगतीपथावर असून 2018 मध्ये या विमानतळाची सेवा सुरू होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी दिलीय.

Jul 13, 2017, 08:14 AM IST

VIDEO: फ्लाइटमध्ये असं काही झालं की लाजली एअर होस्टेस

 कोणत्याही विमानात  एअर होस्टेस सर्वात प्रथम आपल्या प्रवाशांना सेफ्टीबाबत माहिती देते.  आपातकालिन परिस्थितीत तुम्ही काय करायला हवे आहेत. 

Jun 17, 2017, 05:32 PM IST

कॉम्प्यूटर सिस्टीम बिघडल्यामुळे ब्रिटिश एअरवेजची सगळी विमानं रद्द

शनिवारी ब्रिटिश एअरवेजची सगळी विमानं तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली.

May 28, 2017, 01:05 PM IST

'एअर इंडिया'च्या 17 लेटलतिफ एअरहोस्टेसना फटका

कर्मचाऱ्यांची उशीरा येण्याची सवय सुधारण्यासाठी एअर इंडियानं आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय... याच कठोर धोरणाचा फटका नुकताच 17 एअरहोस्टेसना बसलाय. 

May 28, 2015, 05:47 PM IST

दहशतवादी हल्ल्याची धमकी : काय म्हटलंय 'त्या' पत्रात...

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांना हायअलर्ट जारी करण्यात आलेत.  

Oct 24, 2014, 04:13 PM IST