flooded street

पुराच्या पाण्यात स्कूलबस अर्धी बुडाली, मदतीसाठी मुलांचा आरडाओरडा! अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस पाणी भरलेल्या सबवेमध्ये गेली, पण ड्रायव्हरला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही

Jul 8, 2022, 05:42 PM IST