fmcg

Indian Railwaysची नवी व्यवस्था, क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार रेल्वे प्लॅटफॉर्म

Railway Station Platform Name: भारतीय रेल्वे अनेक निर्णय घेत असते. आता रेल्वे प्लॅटफॉर्म हा क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. सध्या देशाच्या राजधानीत रेल्वे प्लॅटफॉर्म नावांनी ओळखले जाणार आहेत.

Nov 10, 2022, 12:24 PM IST

Budget 2021: घराचं बजेट बिघडणार, घरातील खर्च वाढणार

सामान्य माणसाचा खर्च आणखी वाढणार...

Jan 24, 2021, 03:24 PM IST

'लाईफबॉय' आणि 'फेअर ऍण्ड लव्हली' प्रेमींसाठी धक्कादायक बातमी

लिप्टन टीच्या किमतीमध्येही १५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

Dec 21, 2018, 04:34 PM IST

धक्कादायक! पाचवी नापास, ९२ वर्षाच्या 'एमडीएच'च्या आजोबांना 'रेकॉर्ड ब्रेक' पगार

एमडीएच मसाले कंपनीचे चेअरमन महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाची अफवा मागच्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर पसरली होती.

Oct 8, 2018, 09:01 PM IST