food stall exam

वडा पावचा स्टॉल टाकायचा असेल तर द्यावी लागणार 50 मार्क्सची परीक्षा; सरकारचे नवे आदेश

Food Stall : आपण शाळेत परीक्षा देतो.. कॉलेजमध्येही परीक्षा देतो.. अगदी ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल तरी परीक्षा द्यावी लागते.. मात्र आता चहा किंवा वडा पावची गाडी टाकायची असेल तरीही परीक्षा द्यावी लागणार आहे.. 

Sep 21, 2024, 11:14 PM IST