forgets to attend wedding ceremony

Wedding: लग्नाच्या आदल्या रात्री एवढी दारु प्यायला की स्वत:च्या लग्नालाच जायला विसरला; दुसऱ्या दिवशी मुलीच्या दाराशी गेला तर...

Groom Forget To Attend His Own Wedding: हा सारा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरा मुलगा मुलीच्या घरी पोहोचला तेव्हा तर अधिक गोंधळ झाला. हा गोंधळ इतका होता की थेट पोलिसांनाच घटनास्थळी धाव घ्यावी लागली.

Mar 20, 2023, 09:22 PM IST