Liver disease symptoms: यकृत खराब झाल्यावर तुमच्या पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; वेळीच लक्षणं ओळखा
लिव्हर डॅमेज झाल्याची चिन्ह रूग्णाला त्याच्या पायांमध्ये दिसून येऊ लागतात. जर तुमच्या पायातही खाली दिलेली चिन्ह दिसून येत असतील तर तातडीने डॅाक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. जाणून घेऊया लिव्हर डॅमेज होण्याची कोणती लक्षणं पायांमध्ये दिसून येतात.
Dec 15, 2022, 05:40 PM IST