frequent urination

दिवसातून किती वेळा लघवी होणे सामान्य आहे? वारंवार लघुशंका होणे म्हणजे...

जास्त पाणी प्यायल्यावर असो किंवा कमी अनेकांना वारंवार लघवी लागते. अनेक वेळा रात्री झोपतूनही उठून लघवीला जावं लागतं. अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो दिवसातून किती वेळा लघवीला जाणे ही नॉर्मल बाब आहे. 

Dec 17, 2024, 09:08 PM IST

रात्री सतत लघवीला उठताय? 'या' 5 आजारांमुळे होतोय त्रास

Night Urination:  तुम्हाला पण रात्री सतत लघवीला जावं लागतं. यामुळे झोप मोड होते. पण रात्री खूप वेळा लघवीला होणे ही 5 आजारांची लक्षणे आहे. यामध्ये रात्री 10 च्या नंतर सतत लघवीला होणे हे एक लक्षण समजले जाते. हे लक्षणे तुमच्या शरीरातील बिघाड अधोरेखित करतात.  

Aug 27, 2024, 01:06 PM IST

सतत लघवीला येतेय? ही आहेत कारणे..

Frequent Urination Causes: जास्त प्रमाणात पाणी किंवा इतर द्रव प्यायल्याने वारंवार लघवी होऊ शकते. पण जेव्हा ही सर्व कारणं नसतानाही वारंवार लघवी येते, तेव्हा हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असतं.

 

Aug 22, 2023, 05:08 PM IST

तुम्हालाही सारखं वॉशरूम गाठावं लागतंय? याला अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण...

आपलं शरीर अत्यंत गुंतागुंतीचं आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचं वेशेष असं कार्य आहे.

Sep 30, 2022, 09:01 PM IST