VIDEO । काँग्रेस नाराज, निधी वाटबाबत थोरात, चव्हाण आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
Balasaheb Thorat and Ashok Chavan will meet Cm Uddhav Thackeray Today regarding Fund Issue
Apr 3, 2021, 01:25 PM ISTघरात लग्न पण बँकाना पैसे देण्याचे आदेश नसल्याने अडचणी
ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांनी योग्य तो पुरावा दाखवून एका खात्यातून २ लाख ५० हजार रुपये काढू शकता, अशी घोषणा काल सरकारकडून करण्यात आली. मात्र याचे आदेशच सर्व बॅंकांना पोहचले नाहीत, याचा फटका अनेका बसत आहे. त्यातच बॅंकेत येणाऱ्या नवीन नोटाचा पुरवठा कमी प्रमाणात येतो आणि मागणी जास्त आहे त्यामुळे ग्राहकांचा ही रोष बँकांना सहन करावा लागत आहे.
Nov 18, 2016, 08:34 PM IST