funds

शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या निधीचा असा होतोय वापर...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारनं बळीराजा चेतना योजना सुरू केली. पण या योजनेच्या निधीचा वापर परदेश दौरे आणि शासकीय जाहिरातींसाठी झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार किती गंभीर आहे, त्यावरच हा विशेष रिपोर्ट...

Jun 30, 2017, 10:54 AM IST

उत्सव, धार्मिक देणगीसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक!

उत्सव, धार्मिक कार्यक्रमांकरता देणगी वसूल करण्यासाठी, धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. परवानगी प्रक्रियेला वेळ लागत असल्यास, धर्मादाय आयुक्तांकडे किमान सात दिवस आधी अर्ज करावा लागणार आहे.

Apr 20, 2017, 01:07 PM IST

झी हेल्पलाईन : संरक्षण भिंतीचा निधी नेमका पळवला कुठे?

संरक्षण भिंतीचा निधी नेमका पळवला कुठे?

Feb 6, 2016, 09:39 PM IST

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मनसे आक्रमक

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मनसे आक्रमक

Feb 3, 2016, 07:12 PM IST

रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या फंडातून बांधली अनधिकृत इमारत,

ग्रामपंचायतीच्या फंडातून बांधली अनधिकृत इमारत

Nov 27, 2015, 01:14 PM IST

कुंभमेळ्याचा निधी अजून पोहचलेलाच नाही

कुंभमेळ्याचा निधी अजून पोहचलेलाच नाही

Jul 15, 2015, 11:01 AM IST