funds

'लाडक्या बहिणींना' सरकारने 47870000000 रुपये वाटले; पण किती जणींना मिळाले 3 हजार?

Ladki Bahini Yojana: लोकभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने मध्य प्रदेशप्रमाणे राज्यात योजना सुरु केली.

Sep 9, 2024, 07:54 AM IST

Photos: 'मुलांना पुतळ्याची अंडरपँट दिसते!' अभिनेत्रीचा पुतळा हटवण्यासाठी लोकांनी जमवले 97 लाख

26 Foot Tall Statue: तुमचा विश्वास बसणार नाही पण या पुतळ्याविरुद्ध संपूर्ण शहर एकटवलं, त्यांनी आधी निषेध नोंदवला. त्यानंतरही काही होत नसल्याने त्यांनी एकत्र येत याविरुद्ध मोहिम सुरु केली. जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ संघर्ष केल्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या हे प्रकरण नेमकं आहे तरी काय...

Aug 13, 2024, 01:28 PM IST

'लाडक्या बहिणीं'बरोबरच दाजींचीही चिंता वाढवणारी बातमी! 46 हजार कोटींबद्दल अर्थखातंच...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना दरवर्षी 18 हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठीची नोंदणी मागील अनेक आठवड्यांपासून सुरु असतानाच आता वेगळीच बातमी समोर आली आहे.

Jul 26, 2024, 01:28 PM IST

धक्कादायक! मुलाच्या साखरपुड्यासाठी राज्यपालांनी वापरला राज्य सरकारचा पैसा; थेट PMO कडे तक्रार

Complaint Filed Against Lieutenant Governor: या प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्र्यांनीही गंभीर आरोप करताना राज्यपालांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचं सागंतानाच कार आणि इतर खर्चाचाही उल्लेख केला आहे.

Jul 13, 2024, 09:05 AM IST

निधी वाटपात 'दादा'गिरी? अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांना इतका निधी दिला की...

राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिल्याचा आरोप अजित पवारांवर केला जातोय. देवेंद्र फडणवीस यांनी आरोप फेटाळत सर्व आमदारांना निधी दिल्याचं स्पष्टीकरण दिले आहे.

Jul 23, 2023, 08:32 PM IST
Video | Where did the funds for the bridge in Amnapur in Sangli go? PT1M28S

Video | सांगलीतील आमनापूरमधील पुलाचा निधी कुठे गेला?

Video | Where did the funds for the bridge in Amnapur in Sangli go?

Aug 12, 2022, 08:30 PM IST
 Postponement of funds from 1st april 2022 PT1M5S

शिंदे सरकारचा मविआला धक्का

Postponement of funds from 1st april 2022

Jul 5, 2022, 06:25 PM IST

महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तातडीने हे निर्देश

Ajit Pawar on corporations funds : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

Jan 11, 2022, 08:30 AM IST