gacchi

REVIEW : एका गच्चीची कहाणी

खरंतर 'गच्ची' ही प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणासाठी खास असते,  कायम वेग वेगळ्या आठवणी, वेगळे किस्से ही गच्ची सांगत असते.  'गच्ची', या सिनेमातील गच्चीही एक हटके गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतेय.

Dec 22, 2017, 12:37 PM IST

प्रिया बापटच्या 'गच्ची' सिनेमाचा अफलातून ट्रेलर

प्रत्येकाच्या आयुष्याची ही अशी जागा ज्याचं महत्व प्रत्येकाच्या जीवनात वेगळं आहे आणि ती जागा म्हणजे "गच्ची"

Dec 7, 2017, 12:59 PM IST

'गच्ची' सिनेमाचा टीझर रिलीज

शहरात बिल्डिंगची गच्ची तशी निवांत जागा असते, यात शांत बसून गंभीर विषयांवर बोलता येतं.

Oct 29, 2017, 12:21 AM IST