gaj kesari kya hai

GajKesari Yog: होळीनंतर तयार होतोय 'दुहेरी गजकेसरी योग'; 'या' राशींना मिळू शकतो लाभ

GajKesari Yoga: होळीनंतर म्हणजेच 27 मार्चला चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत तो गजकेसरी योग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 27 मार्च रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 

Mar 20, 2024, 05:57 PM IST

GajKesari Yog : गुरु-चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींना अपेक्षित फळासह मालामाल होण्याची संधी

Gaj Kesari Yoga: चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. जाणून घेऊया गजकेसरी राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

Oct 18, 2023, 12:26 PM IST