ganesh visarjan 2022

Ganesh Visarjan 2022: गणपत्ती विसर्जनाच्या वेळी या मंत्राचे करा जप, आयुष्यभर सुखात आणि आनंदात रहाल

चला जाणून घेऊया... बाप्पांचे विसर्जन करताना या मंत्राचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आयुष्यभर सुखी, समृद्धी आणि आनंदी राहण्यासाठी आशीर्वाद देतात. 

Sep 8, 2022, 08:17 PM IST

Anant Chaturdashi 2022: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधा 'हा' धागा, मोजून थकाल इतक्या अडचणी होतील दूर

Anant Chaturdashi : यंदाचा अनंत चतुर्दशीचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. 

Sep 8, 2022, 09:01 AM IST

Anant Chaturdashi : अनंत चतुर्दशीला 2 अत्यंत दुर्मिळ योग, तुम्हाला यात यश मिळेल

अनंत चतुर्दशीच्या दिवशी, भगवान विष्णूच्या (Lord Vishnu) अनंत रूपांची पूजा केली जाते आणि या दिवशी गणपती बाप्पाला देखील (Ganesh Visarjan 2022)  मोठ्या थाटामाटात निरोप दिला जातो. यंदा अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबरला म्हणजेच शुक्रवारी आहे.  

Sep 8, 2022, 07:39 AM IST

Ganesh Visarjan 2022 : अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपतीचे विसर्जन का केले जाते? विसर्जनाच्या वेळी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी या नावाने संबोधले जाते. या दिवशी शयन अवस्थेत लीन असलेल्या श्रीविष्णूंची अनंत स्वरुपात पूजा केली जाते. याच दिवशी पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करत गणपती मूर्तींचे विसर्जन केले जाते. 

Sep 4, 2022, 11:33 AM IST

Ganesh Chaturthi 2022: 'ही' आहेत देशातील सर्वात जुनी गणपती मंदिरं, डोळे भरुन पाहा

लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येतं आहे. घरोघरी आनंदी आणि प्रसन्न वातावरण आहे. लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतं आहे. देशातील वातावरण गणेशमय झालं आहे. कोकणात प्रत्येक घरात गणरायाचं आगमन होतं. पण काही घरांमध्ये गणपती घरी आणण्याची प्रथा नाही. अशावेळी गणेशोत्सवानिमित्त तुम्ही गणपती मंदिरात जाऊन पूजाअर्चा करता. पण आम्हाला सांगा देशातील सर्वात जुनी गणपतीची मंदिरं तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घ्या कुठली आहेत ही मंदिरं...

Aug 31, 2022, 11:06 AM IST

Ganesh Chaturthi 2022: नवसाला पावणाऱ्या नागपूरच्या टेकडी गणेशाचं घरबसल्या दर्शन घ्या...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ज्यावेळी नागपुरात क्रिकेट सामन्यांसाठी यायचा तेव्हा तो हमखास तो सामन्यापूर्वी याच टेकडीच्या गणपतीला दर्शनासाठी येत असे.

Aug 31, 2022, 10:28 AM IST

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला उंदीर मामा दिसले तर...'हे' आहेत शुभ-अशुभ संकेत

...याचा अर्थ असा की तुमचं महत्त्वाचं काम बिघडणार आहे आणि तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.

Aug 29, 2022, 05:22 PM IST

Ganesh Chaturthi 2022: घरच्या घरी करा गणपतीची प्रतिष्ठापना, मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा एका क्लिकवर

तुम्हाला गुरूजी मिळत नाही आहे. अशात आता काय करायचं असा प्रश्न जर तुमच्यासमोर पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा सांगणार आहोत.

Aug 28, 2022, 11:51 AM IST

Ganesh Chaturthi 2022: बाप्पाच्या जन्माची 'ही' विलक्षण कथा तुम्ही ऐकलीच नसेल...

 श्रीगणेशाच्या जन्माबाबत अनेक पौराणिक कथा आहेत. मात्र बाप्पाच्या जन्माची 'ही' विलक्षण कथा तुम्ही कधीच ऐकलीच नसेल,

Aug 23, 2022, 02:11 PM IST

Ganesh Chaturthi 2022: बाप्पाचा आशिर्वाद हवा असेल तर 'या' चुका टाळा!

गणरायला प्रसन्न करण्यासाठी मोठ्या भक्तीभावाने पूजाअर्चा करण्यात येणार आहे. पण गणरायाची आराधना करताना काही चुका केल्या तुम्हाला महागात पडू शकतात

Aug 22, 2022, 06:10 PM IST