गणपतीच्या पाठोपाठ गौरीचं आगमन देखील होणार आहे. यंदा गौरी पूर्वात असल्यामुळे नववधु देखील आपला पहिला ओवसा भरु शकतात. यामुळे पाहा पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त
Lalbaugcha Raja gold and silver offerings auctioned : लालबागच्या राजाची दानपेटी नव्हे, कुबेराचा खजिना; सोन्या- चांदीच्या दागिन्यांच्या लिलावातून किती रक्कम मिळाली माहितीये?
DJ चा धुमाकूळ, मनस्ताप अन्...; पुण्यातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान नको तेच घडलं, सौरभ गोखले म्हणाला...
Mumbai Ganpati Sarvajanik Mandal Visarjan:मुंबईतील एका मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवात एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Ganeshotsav News : गणेशोत्सवासाठी आता मुंबई सज्ज झाली असतानाच मुंबई पोलीस पथकही सज्ज झालं आहे. या खास दिवसासाठी काय आहे पोलिसांची तयारी? पाहा...
Lalbaugcha Raja 2025 Visarjan Schedule: राजाचं दर्शन नाही झालं? मग नाराज न होता विसर्जनाच्या वेळी बाप्पाची झलक बघू शकता. यासाठी जाणून घ्या लालबागचा राजाच्या विसर्जनाचा मार्ग आणि टाईम कसा असेल ते...
Ganeshotsav News: रत्नागिरी- गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आता कोकणवासी यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
Mumbai local News : पाहा प्रत्येक सामान्याला, रेल्वे प्रवाशाला आणि गणेशभक्ताला कसा होणार रेल्वेच्या या निर्णयाचा फायदा....
Ganeshotsav History: राज्यातील असं एक मंदिर आहे. जिथे गणेश चतुर्थीला नव्हे तर दिवाळीला स्थापना केली जाते.
Ganeshotsav News : विद्येची देवता, कलाधिपती... अशा अनेक नावांनी गणरायाची आराधना केली जाते. अशा या लाडक्या बाप्पापुढं एका कलाकारानं सादर केली त्याची अप्रतिम कला...
Gauri Aagman Date 2025 : गणपतीपाठोपाठ ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरीचं आगमन होतं असतं. यंदा गौरीचं आवाहन, पूजन आणि गौरी गणपती विसर्जन कधी आहे, याबद्दल पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Ganeshotsav News Uddhav Visita Raj Thackeray Home: गणेशोत्सवानिमित्त झालेल्या राज-उद्धव भेटीवरुन मुख्यमंत्र्यांनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेवरुन खासदाराने खोचक टोला फडणवीसांना लगावलाय.
Ganeshotsav News Lalbaugcha Raja 2025 Donation On First Day: पहिल्या दिवशी 'लालबागचा राजा'ला मिळालेल्या दानाची मोजणी दोन बँकांच्या मदतीने केली जात आहे. पहिल्या दिवशी राजाला काय काय दान म्हणून मिळालं आहे पाहूयात...
Jacqueline Fernandez Parth Pawar Video: लालबागचा राजाच्या दर्शनासाठी जॅकलिन फर्नांडिस आणि पार्थ पवार एकत्र गेले होते. चरणस्पर्श करण्याआधी या दोघांमध्ये नेमकं काय घडलं याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Ganeshosav News : गणेशोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचलेला असतानाच एका अनपेक्षित बातमीनं सर्वांचं लक्ष वेधलं.
DJ Ban During Ganesh Festival: बहिरे होणे, श्रवणशक्ती क्षीण होणे, हृदयविकाराचा झटका येणे, असे जीवघेणे परिणाम होऊ लागले तेव्हापासून डीजेविरोधात आवाज उठवणे सुरू झाले.
Ganpati Visarjan 2025 : आपला आराध्य दैवत घरोघरी विराजमान झाला आहे. दीड, पाच सात आणि 11 दिवसांच्या गणपती विसर्जनाची परंपरा आहे. त्यामागील शास्त्र आणि श्रद्धा वेगवेगळी आहे.
Ganeshotsav News : विघ्नहर्ता गणराया घरोघरी आगमन झाले असून त्याचा पाहुणचारासाठी नैवेद्याचं पान कसे वाढावं याबद्दल काही अडचण असेल तर ही माहिती तुमच्या कामी येईल.
Uddhav Thacekray Visit Raj Thackeray Home at Ganesh Darshan : गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथल्या निवासस्थानी जाऊन कुटुंबासह गणपतीचं दर्शन घेतलं.
Reels Competition for Ganeshotsav 2025: गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं असून प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
Jitendra Awhad On Atharva Sudame Controversy Video: अथर्व सुदामे प्रकरणावरुन वाद सुरु असतानाच या वादात आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतलीये.
Exam Postponed due to Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या काळातील सर्व बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात यावा अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली होती. याबाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.