ganpati

बाप्पाचे मखर, आसन अन् बरंच काही, इथे मिळेल स्वस्तात मस्त!

बाप्पाचे मखर, आसन अन् बरंच काही, इथे मिळेल स्वस्तात मस्त! 

Aug 31, 2023, 03:46 PM IST
Ajit Pawar Nitesh Rane on Kokan rail Ganpati Train booking 00:49

एकदंत संकष्टी चतुर्थीला 'या' चुका करणं पडू शकतं महाग

Ekdant Sankashti Chaturthi 2023: यावर्षी एकदंत संकष्टी चतुर्थी 8 मे रोजी येत आहे. यादिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात तसंच इच्छा पूर्ण होतात. मात्र या दिवशी काही चुका करणं टाळलं पाहिजे. 

 

May 7, 2023, 05:53 PM IST

चिंतामणी गणपती मंडपात घडली होती 'ती' घटना; आता होणार कसून तपास

मंडपात घडलेल्या या मारहाणीच्या घटनेची राज्य मानवी हक्क आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या मारहाणीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मारहाण झालेल्या तरुणाचा शोध सुरु करण्यात आला आहे. 

Nov 14, 2022, 09:21 PM IST

Anant Chaturdashi 2022: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधा 'हा' धागा, मोजून थकाल इतक्या अडचणी होतील दूर

Anant Chaturdashi : यंदाचा अनंत चतुर्दशीचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. 

Sep 8, 2022, 09:01 AM IST

छोटे कपडे परिधान करत बाप्पाचं दर्शन करणं अभिनेत्रीला पडलं महागात, सोशल मीडियावर होते ट्रोल

अभिनेत्रीचे फओटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Sep 2, 2022, 05:49 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x