गॅस, अॅसिडीटीपासून एका झटक्यात आराम मिळेल; ट्राय करा 'हे' घरगुती उपाय
Stomach Gas Acidity Problem Home Remedies: बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांना सतत गॅस, अॅ्सिडीटी, छातीत जळजळ, अपचन आणि तीव्र पोटदुखी आदी समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळेस अनेक जण डॉक्टरांकडे धाव घेतात. मात्र, काही घरगुती उपाय ट्राय केल्यास या सर्व समस्यांपासून एका झटक्यात आमार मिळेल.
Jun 5, 2024, 09:17 PM ISTपोटातील गॅस आणि ऍसिडिटीने हैराण झालात? 'हा' चिमुटभर पदार्थ एका मिनिटांत करेल साफ
Gas And Acidity Home Remedy: किचनमध्ये असलेल्या या मसाल्यामुळे गॅस आणि ऍसिडिटीच्या समस्येपासून तात्काळ आराम मिळतो. ते कसे वापरायचे ते जाणून घ्या.
Jan 2, 2024, 06:01 PM IST