gauhar jaan

बॉलिवूडची खरी उमराव जान आणि मल्लिका जान ‘ती’ हीच! एका गाण्याची फी दीड किलो सोन्याएवढी!

Gauhar Jaan: भारतातील अशी सुपरस्टार गायिका जिचा मधुर आवाज पहिल्या रेकॉर्डिंग टेपमध्ये कैद केला.

Jun 25, 2024, 08:19 PM IST

'या' तवायफने गांधीजींना ब्रिटिश राजवटीविरोधात लढण्यास केली होती मदत, वयाच्या 13 व्या वर्षी लैंगिक अत्याचार अन्...

संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही वेबसीरीज तुफान चर्चेत आहे. या सीरीजमध्ये पाकिस्तानमधील लाहोरमध्ये हीरामंडीमधील तवायफ यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. त्यातील एका अभिनेत्रीने जी तवायफची भूमिका साकारली आहे ती खऱ्या आयुष्यातील तवायफची आहे. 

May 14, 2024, 02:16 PM IST

20 रुपये तोळं सोनं होतं तेव्हा एका शोसाठी घ्यायची 3000 रुपये; एके काळी महात्मा गांधींनी मागितली होती 'या' गायिकेकडे मदत

First Indian Female Singer who become crorepati : पहिल्या महिला गायिका ज्यांच्या करिअरची सुरुवात एका कोठ्यातून झाली, कधी महात्मा गांधी यांनी त्यांच्याकडे मदत मागितली होती. तर भारतातील पहिल्या महिला करोडपती. 

Feb 15, 2024, 06:04 PM IST