gautam adani net worth

World Richest : हिंडेनबर्ग अहवालामुळे Gautam Adani यांना मोठा धक्का; इतकी संपत्ती गमावली की....

Top 10 Billionaires List : गेल्या अनेक काळापासून टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत सहभागी झालेले गौतम अदानी आता यामधून बाहेर पडले आहेत. अमेरिकास्थित रिसर्च कंपनी हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व कंपन्याचे शेअर्स कोसळले. गौतम अदानी यांची संपत्तीही कमी झाली आहे, 

 

Jan 31, 2023, 11:36 AM IST

Gautam Adani-Mukesh Ambani: गौतम अदानींची मोठी घसरण...धनाढ्यांच्या यादीत अंबानींचा क्रमांक...

Bloomberg Billionaires Index : जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीबद्दलची माहिती देणारी यादी वेळोवेळी 'ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स'अंतर्गत जाहीर केली जाते. वर्षाच्या सुरुवातीलाच या यादीमध्ये अदानी आणि अंबानींना फटका बसल्याचं चित्र दिसत आहे.

Jan 12, 2023, 05:22 PM IST

Mukesh Ambani : भाई भाई होता है! मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी पुन्हा एकत्र?

Anil Ambani news : धीरुभाई अंबानी यांच्या जाण्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये वैर झालं होतं. भावा भावातील वैर संपलं असून ते आता एकत्र येणार आहेत अशी चर्चा रंगली आहे. 

Nov 24, 2022, 10:03 AM IST

किती तो साधेपणा! नवकोटनारायण गौतम अदानींच्या पत्नीनं जिंकली सर्वांची मनं

Gautam Adani Priti Adani : एका पुस्तकातून गौतम अदानी आणि प्रिती अदानी यांच्या Love Story वर प्रकाश टाकण्यात आला आहे. 

Nov 19, 2022, 11:55 AM IST

कोणी जुना अभिनेता नव्हे, हे आहेत देशातील प्रख्यात व्यावसायिक; ओळखलं का?

ह फोटो आता तुम्ही ओळखून दाखवाच. पहिल्या फोटोनं तुमची जितकी कसोटी पाहिली तितकीच कसोटी यादीतील शेवटचा फोटोसुद्धा पाहणार आहे. 

Oct 18, 2022, 12:25 PM IST

आधुनिक युगातील 'दानशूर'; धनाढ्य Gautam Adani यांना मागे टाकत कोण करतंय सर्वाधिक दान?

दान केलेल्या रकमेची आकडेवारी पाहून तुम्हीच म्हणाल श्रीमंती इतकी आणि दान इतकं कमी? 

Sep 26, 2022, 10:27 AM IST