germanwings flight 9525

'त्या' विमानाचा अपघात को-पायलटनं जाणूनबुजून केला - फ्रान्सचा दावा

फ्रान्समधील आल्प्स पर्वतरांगेत कोसळलेल्या जर्मन विंग्स विमानाच्या तपासात आता नवीन वळण मिळालं आहे. विमानाच्या सह वैमानिकानं जाणूनबुजून विमान खाली आणलं आणि त्यामुळंच हा अपघात झाला असा दावा या अपघाताचा तपास करणाऱ्या फ्रेंच अधिकाऱ्यानं केला आहे. त्यामुळं हा विमान अपघात आहे की पूर्वनियोजित कट होता असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Mar 26, 2015, 08:05 PM IST