gets shocked

Letter Received After 28 Years: तब्बल 28 वर्षानंतर आलं 'ते' पत्र; त्यामधील मजकूर पाहून बसला आश्चर्याचा धक्का

Letter Posted 28 Years Ago: एखादं पार्सल किंवा पत्र उशीरा येणं हे काही नवं नाही. मात्र 1995 साली पाठवलेलं पत्र जर 2022 साली मिळालं असं सांगितलं तर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल ना?

Jan 21, 2023, 04:52 PM IST