ghazipur news in hindi

11 हजार व्होल्टची हायटेंशन तार धावत्या बसवर पडली, 7 जणांचा होरपळून मृत्यू

Bus Accident: धावत्या बसवर 11 हजार व्होल्टची हायटेंशन तार पडल्याने बसला भीषण आग लागली. या आगीत बसमधील अनेक प्रवास होरपळले. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये वृद्ध, महिला, लहान मुलांचा समावेश होता. 

Mar 11, 2024, 05:45 PM IST