goa cm post

Goa मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस? या भाजप आमदाराने राज्यपालांची भेट घेतल्याने खळबळ

भाजपने गोव्यात 20 जागा जिंकल्या आहेत. पण मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपकडून अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

Mar 13, 2022, 06:01 PM IST