पणजी | गोव्यात बंडखोर आमदारांचा आज शपथविधी
Goa Congress Rebel Leader Will Be Sworn In As Minister
गोव्यात बंडखोर आमदारांचा आज शपथविधी
गोवा मंत्रिमंडळ विस्तार; 'या' नव्यांची मंत्रीपदी वर्णी
गोवा मंत्रिमंडळाचा विस्तार
Jul 13, 2019, 03:53 PM ISTगोव्यात मगोपचे राजकारणात महत्व कायम राहील - ढवळीकर
'गोव्याच्या राजकारणाच्या इतिहासात म. गो. पक्षाचे महत्व कायमच अधोरेखित राहील आहे.'
Jul 13, 2019, 03:45 PM ISTगोव्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार, उपसभापतींनी दिला राजीनामा
गोव्यात भाजप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे.
Jul 13, 2019, 12:34 PM ISTगोवा, कर्नाटकनंतर महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठं खिंडार पडणार?
काँग्रेसला लवकरच मोठं खिंडार पडण्याची चिन्हं
Jul 12, 2019, 05:28 PM ISTगोवातील भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला
गोव्यात नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे.
Jul 12, 2019, 12:02 PM ISTगोव्यात शुक्रवारी नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता, छोट्या पक्षांना डच्चू देणार
गोव्यात नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होण्याची चिन्हं आहेत.
Jul 11, 2019, 07:48 PM ISTगोव्यात काँग्रेस स्वच्छ झाली - प्रवक्ते डिमेलो
'गोव्यातील काँग्रेस आमदारांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले आहे.'
Jul 11, 2019, 01:22 PM ISTकर्नाटक- गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांचे आंदोलन
कर्नाटक आणि गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आंदोलन केले.
Jul 11, 2019, 12:39 PM ISTपणजी । गोव्यात काँग्रेसचे १५ आमदारांपैकी १० आमदार भाजपच्या गळाला
काँग्रेसने मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होवू नये म्हणून काळजी घेतली असताना काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे. १५ आमदारांपैकी १० आमदार आपल्या गळाला लावले आहे. हा काँग्रेसला हादरा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र, महाराष्ट्राची पुनरावृत्त गोव्यात झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपने फोडत त्यांना पक्षात घेतले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Jul 11, 2019, 11:05 AM IST