Maharashtra Politics : शरद पवारच 'गॉडफादर' ! देशाच्या राजकारणात वाढली पवार 'पॉवर'?
वयाच्या 83 व्या वर्षी देखील देशाच्या राजकारणात शरद पवारांना मोठं महत्त्व आहे हे यावरुन पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. ममता बॅनर्जी, मायावती, लालूप्रसाद यादव राजकारणात सक्रीय असले तरी त्यांच्यापेक्षा शरद पवारांची पॉवर जास्त असल्याचं मानलं जातं आहे.
May 7, 2023, 10:17 PM IST