सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण
सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली दिसून येत असून सोने प्रती १० ग्रॅमला २८,९१० रुपये भाव घाली आलाय. स्थानिक बाजारात सोने दरात ही घसरण पाहायला मिळाली.
Feb 23, 2016, 05:32 PM ISTसोन्याच्या किमतीत घसरण, आता २६,७०० रुपये प्रति १० ग्राम
कमकुवत आंतरराष्ट्रीय बाजार आणि सध्याच्या परिस्थितीत कमी झालेल्या दागिन्यांच्या विक्रीमुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत २७ हजारांहून २६,७०० वर आलीय. तब्बल ७२५ रुपयांची घसरण सोन्याच्या दरात झालीय.
Aug 30, 2015, 01:52 PM IST