दिवाळीच्या मुहूर्तावर सोने झाले स्वस्त
नवी दिल्लीः जागतिक स्तरावर सोन्याच्या भावात 0.16 टक्क्याने घट झाली आहे. सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 26 हजार 678 रूपयांनी घसरला आहे.
संपूर्ण देशात दिवाळीच्या तोंडावर सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे सराफांच्या दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. ग्राहकांचा कल सोन्याची नाणी आणि इतर दागिने खरेदी करण्याकडे दिसून येतोय.
Oct 7, 2014, 05:48 PM ISTसोने दर घसरूनही खरेदीकडे ग्राहकांची पाठ
देशात सोने किमतीत घट झाली तरीही सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत सोने किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्याची अनेक कारणे दिसून येत आहेत.
Jan 15, 2014, 01:57 PM ISTसोने पुन्हा घसरले, भाव २५च्या घरात येणार!
सोने दर अचानक घसल्यानंतर सोने दराला मध्यंतरी चढण लागली होती. मात्र, पुन्हा सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव आता २६ हजारांच्या घरात आलाय. हा दर २५,०००च्या घरात येण्याची शक्यता आहे.
Jun 27, 2013, 08:38 AM ISTसोने-चांदी दरात पुन्हा घट
सोने दरात पुन्हा घरसरण पाहायला मिळाली. प्रति तोळा ( दहा ग्रॅम) पाचशे रुपयांनी सोने उतरले आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीने या महिन्यातील नीचांक गाठलाय. तर चांदीच्या दरात एक हजार रूपयांनी घट झाली.
May 16, 2013, 06:56 PM ISTसोने-चांदीचा काय आहे दर?
गेल्या आठवड्याच्या मध्यात सोन्याच्या किमतीत कमालीची घट झाल्याने सोने खरेदीला रांगा लागल्या होत्या. मात्र, दोन दिवसानंतर सोने दरात थोडी वाढ झाली आहे. दिल्लीत सोने २७,००० हजार तर मुंबईत २६,३९५ हजार रूपये प्रति तोळा दर आहे. शहरानुसार काय आहे सोने-चांदीचा दर?
Apr 22, 2013, 02:45 PM ISTसोन्याच्या दरात घट, शहरानुसार सोन्याचा दर
सोने खरेदी करणा-या इच्छुकांसाठी खुशखबर. सोन्याच्या किंमतीत आणखीन घट झालीये. सोनं प्रतितोळा २८ हजार ३०० रुपयांवर आलयं. देशभरात प्रमुख शहरांमध्ये काय आहे सोन्याचा दर.
Apr 15, 2013, 03:03 PM ISTसोनं महागलं... आयात करात वाढ!
महागाईच्या जमान्यात मन खट्टू करणारी आणखी एक बातमी... सोनं खरेदी करणं दिवसेंदिवस सामान्यांच्या अवाक्याबाहेर चाललंय. आता, सोन्यावरचं आयात शुल्क वाढवण्यात आलंय त्यामुळे सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ झालीय
Jan 22, 2013, 08:12 AM IST