गुगलला एक चूक पडली महाग, 30 दिवसांत भरावे लागणार तब्बल 1337 कोटी
गुगलला NCLAT ने दंड ठोठावला असून पुढील 30 दिवसांत 1337.76 कोटी भरायचे आहेत. नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्यूनलच्या (NCLAT) दोन सदस्यीय खंडपीठाने गुगलला पुढील 30 दिवसांत हा दंड भरण्याचा आदेश दिला आहे. अँटी कॉम्पिटिटिव्ह प्रॅक्टिस केल्यासंबंधी हा दंड ठोठावण्यात आला आहे.
Mar 29, 2023, 05:50 PM IST
Google ला धक्क्यावर धक्के! 'या' कारणामुळे भारत सरकारने ठोठावला 936 कोटींचा दंड
कायद्याचं उल्लंघन झाल्यामुळे आयोगाने गुगलला पुन्हा दणका देत (Google 2nd antitrust penalty) दंड ठोठावलाय.
Oct 25, 2022, 08:51 PM IST