google street view app discontinue

Google App Closing: वाट चुकलात तर आता गुगलची मदत नाही! अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय

तंत्रज्ञानाच्या युगात सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होतं. गाडी बूक करण्यापासून योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्व काही सोपं झालं आहे. इतकंच काय एकदा लोकेशन सेट केलं की, कोणाला रस्ता विचारण्याची आवश्यकताही भासत नाही. गुगल एका सर्च इंजिनसारखं काम करते. गुगलमुळे अनेक सुविधा सुखकर झाल्या आहेत.

Nov 2, 2022, 07:46 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x