अहमदनगर : शेफारलेल्या गावगुंडांचा हैदोस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 07:04 PM ISTशिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिला भाईंकडून दम
डोंबिवली-सागाव येथील जयभारत इंग्लीश शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुलांनी शिक्षेकविषयी शाळेच्या भिंतीवर अपशब्द लिहिले होते. याची तक्रार शिक्षिकेने शाळा व्यवस्थापनाकडे केली.
Mar 2, 2017, 11:06 PM ISTराज्यात गुन्हेगारांना उमेदवारी, अनेक ठिकाणी हाणामारी
राज्यातल्या दहा महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं.
Feb 3, 2017, 06:52 PM ISTगुंडांना तडीपारीच्या, तर माजी महापौरासह २० नगरसेवकांना नोटीसा
महापालिका निवडणुकांआधी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गुंडांच्या तडीपारीला नाशिक पोलिसांनी सुरुवात केलीय. तर माजी महापौरसह १५ ते २० विद्यमान नगरसेवकांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आलीय. .
Jan 31, 2017, 10:29 PM ISTविडी न दिल्याने तरूणाला अनानुष मारहाण
चार तरूणांनी एका तरूणाला जोरदार मारहाण...
Feb 4, 2016, 07:14 PM ISTतरण तलावात गावगुंडांनी पालकांना केली मारहाण!
नाशिक महापलिकेच्या सावरकर तरण तलावात गावगुंडांनी घुसून पालकांना बेदम मारहाण केली. खेळाडूंच्या स्पर्धेतून हा प्रकार उद्भवल्याचं बोललं जातंय.
May 15, 2013, 07:58 PM ISTअपंग रिक्षाचालकाला गावगुंडाची जबर मारहाण
वेल्हा तालुक्यातील एका अपंग रिक्षाचालकाला गावगुंडानी जबर मारहाण केली. त्याचे दोन्ही हात गुंडांनी पाईपने ठेचून जायबंदी केलं. एवढं होऊनही आरोपी मोकाटच आहेत.
May 8, 2013, 10:46 PM IST