gopal mandal

'तू काय माझा बाप आहेस का?', पत्रकाराच्या प्रश्नावर आमदार संतापला, म्हणाला 'माझी बंदूक दाखवू...'

बिहारमध्ये एका रुग्णालयात हातात पिस्तूल घेऊन येणारे जेडीयू आमदार गोपाल मंडल यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली आहे. मायागंज येथील रुग्णालयात ते हातात बंदूक घेऊन पोहोचले होते. यानंतर सर्व रुग्ण घाबरले होते. 

 

Oct 6, 2023, 04:52 PM IST