यंदा 'आवाजाशिवाय' गोविंदा साजरा होणार?
आजपर्यंत विविध प्रकारचे बंद आपण पाहिले असतील पण येत्या १५ ऑगस्टला महाराष्ट्रात होणार आहे लाऊड स्पीकर बंद आंदोलन...
Aug 11, 2017, 08:56 PM ISTदहीहंडीमध्ये लहान मुलांना बंदी...तुमचे मत काय?
राज्यात दहीहंडी उत्सवात दहा ते आठ थर पाहायला मिळतात. मात्र, या मानवी मनोऱ्यावर शेवटच्या टोकाला असतो तो पाच ते सात वर्षांचा चिमुडा. मात्र, हा उंच मनोरा कोसळतो त्यावेळी थराच्या वरती असलेल्या लहानग्या बाळगोपालचा जीव टांगणीला असतो. अनेकदा सराव दरम्यान आणि दहीहंडीच्यावेळी अपघात घडलेत. हे अपघात पाहता जनहीत याचिका दाखल केल्यानंतर यावर आता बंदी मुंबई उच्च न्यायालयाने घातलेय. याबाबत तुम्हाला काय वाटते. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कळवा.
Aug 12, 2014, 03:02 PM IST