gopichand

... म्हणून सायना नेहवाल गोपिचंदच्या अ‍कॅडमीमध्ये परतली

वादविवादानंतर आता फुलराणी सायना नेहवाल पुन्हा गोपीचंद यांच्या अ‍ॅकॅडमीमध्ये परतली आहे. 

Dec 20, 2017, 10:56 PM IST

तीन महिने सिंधूकडे मोबाईल नव्हता, आईस्क्रीम खाण्यावरही होती बंदी

ब्राझीलच्या रिओ दी जानिरोमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक यश मिळवले. मात्र हे यश तिच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते. 

Aug 20, 2016, 04:38 PM IST