got dirty comments

'बसपन का प्यार' फेम सहदेव दिरदोचं नवं गाणं भेटीला, होतोय ट्रोल

बसपन का प्यार' गाऊन इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा छत्तीसगडचा सहदेव दिरदो एक नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Jan 14, 2022, 04:02 PM IST