government holiday

बकरी ईदची बुधवारची सार्वजनिक सुट्टी रद्द, शासनाकडून नवीन निर्णय जाहीर

बकरी ईदच्या बुधवारी मिळालेल्या सुट्टीनुसार तुम्ही प्लानिंग केले असेल. तर थोडे थांबा. कारण बकरी ईदनिमित्त बुधवारी मिळणारी सुट्टी आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Jun 26, 2023, 06:14 PM IST

अमेरिकेत 44 लाख भारतीयांना आता दिवाळीची सरकारी सुट्टी

Diwali government holiday in America : अमेरिकेतल्या 44 लाख भारतीयांना आता दिवाळीची सरकारी सुट्टी मिळणार आहे. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी दिवाळी उत्सव व्हाईट हाऊसमध्ये साजरा केला जातो.

May 28, 2023, 04:09 PM IST

अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी

 मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना अनंत चतुर्दशीनिमित्त ५ सप्टेंबर २०१७ रोजी मंगळवारी राज्य शासनाने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.

Sep 1, 2017, 04:15 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x