grah nakshatra in marathi

Grah Gochar 2023: जानेवारीत 4 ग्रह बदलणार राशी, या राशींनी काळजी घेणं आवश्यक

Grah Gochar: नववर्षाच्या स्वागतासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येत्या वर्षात ग्रहांची काय उलथापालथ होणार? याकडे लक्ष लागून आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला न्यायदेवता शनिदेव राशी बदल करणार आहे. शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर शुक्र आणि सूर्यही राशी बदल करणार आहे.

Dec 21, 2022, 12:41 PM IST

Sun Transit 2022: तीन दिवसानंतर सूर्य करणार राशीबदल, या राशींचं नशिब चमकणार

ग्रहांचा राजा सूर्यदेव 16 नोव्हेंबर 2022 रोजी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश (Surya Gochar 2022) करतात. या राशी परिवर्तनामुळे सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येतो. काही राशींवर शुभ तर काही अशुभ परिणाम होणार आहे. 

Nov 13, 2022, 03:42 PM IST